Mobirise Website Builder

२५ ता सकाळी ५:३० दशहरा मैदान येथे रिपोर्ट करा

Available age groups

1. १४ वर्षांखालील

मुले ३ किमी मुली 3 किमी

2. १६ वर्षांखालील   

मुले ५ किमी मुली ३ किमी

3. २० वर्षांखालील 

मुले ८ किमी मुली ५ किमी 

4. ४० वर्षांवरील  

महिला - पुरुष ५ किमी -(हौशी गट) 

5. खुला गट  

पुरुष व महिला १० किमी

6. खुला गट (हाफ मॅरेथॉन)  

पुरुष व महिला २१ किमी

7. रन फॉर फन

सर्वांसाठी ३ किमी  

तुषार भारतीय

प्रिय धावप्रेमी मित्रांनो,

मी तुषार भारतीय, तुमच्याशी संवाद साधत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय "अटल दौड" आयोजित केली आहे. मात्र, यावर्षी विशेष पर्व आहे, कारण अटलजींची शंभरावी जयंती आहे.
ही स्पर्धा फक्त धावण्यापुरती मर्यादित नाही, तर अटलजींच्या विचारांशी, त्यांच्या प्रेरणादायी जीवनाशी आणि आपल्या स्फूर्तीशक्तीशी जोडलेली आहे.
तुमच्या सहभागासाठी आम्ही उत्सुक आहोत!
चला, या खास प्रसंगी एकत्र येऊया, धावूया आणि अटलजींच्या विचारांना पुन्हा एकदा जिवंत करूया.
तुम्हाला मैदानावर पाहण्यास उत्सुक आहे.


स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सर्टिफिकेट

प्रत्येक समूहात सहा यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीस.

फिनिशर मेडल.

उत्तम प्रकारची जर्सी.

न्याहारी

Mobirise Website Builder

स्पर्धा टाईम टेबल खालील प्रमाणे

Mobirise Website Builder

TIME TABLE

अटल दौड प्रोमो व्हिडिओ

श्री गुरुकुल शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित अटल दौड ही एक अमरावतीमध्ये दरवर्षी होणारी हाफ मॅरेथॉन आहे. ही दौड मॅरेथॉन स्पर्धा भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी त्यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ घेण्यात येते. यामध्ये वय वर्ष १४ चे मुलं मुली ते वय वर्ष 40+ च्या वरचे महिला व पुरुष असे विविध गटांमध्ये अमरावतीकरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी आहे. 

सबके लिये दौडने का मौका !!!
हर कदम एक साथी, हर मोमेंट एक उत्साह!"

केवळ ३ किलोमीटरची छोटी धाव. ऑनलाईन नोंदणी आवश्यक..हाफ मॅरेथॉन
पुरुष गटात प्रथम बक्षीस - मोटर सायकल
महिला गटात प्रथम बक्षीस - स्कूटर
एकूण ४ लक्ष रुपयांची बक्षिसे 

Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Prime Sponsor GAIL ( India) Ltd.
New Delhi
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder

अटल दौड साठीमागील वर्षीचे प्रेस कव्हरेज

Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder

शेवटच्या क्षणी होणारी निराशा टाळण्याकरता आजच नोंदणी करा

श्री गुरुकुल शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित

स्पर्धा कार्यालयाचा पत्ता

गुलशन मार्केट जवळ,मंत्री मोटर्स समोर, राजापेठ चौक रोड,बडनेरा रोड अमरावती


Website technical Contacts

Sunil Pathak
Email: info@signifytech.in
9421822341

Links
For Event related queries contact






Mobirise